चेंबूरमध्ये वाहनांची तोडफोड

 Chembur
चेंबूरमध्ये वाहनांची तोडफोड
चेंबूरमध्ये वाहनांची तोडफोड
चेंबूरमध्ये वाहनांची तोडफोड
चेंबूरमध्ये वाहनांची तोडफोड
चेंबूरमध्ये वाहनांची तोडफोड
See all

चेंबुर - नागाबाबा नगर वाशीनाका, चेंबुर येथे काही अज्ञात इसमांनी वाहनांची तोडफोड केली आहे. त्यात दोन स्वीफ्ट कार आणि ओला कंपनीची निसान गो गाडीचा समावेश आहे. या घटनेत गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. याप्रकरणी आर.सी.एफ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Loading Comments