नालासोपाऱ्यात युवकाची आत्महत्या

 Nala Sopara
नालासोपाऱ्यात युवकाची आत्महत्या
नालासोपाऱ्यात युवकाची आत्महत्या
See all
Nala Sopara, Mumbai  -  

नालासोपाऱ्यातील मोरेगावमध्ये प्रियंका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका युवकाने स्वत:ला गावठी कट्ट्याच्या बंदुकीने गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी 16 एप्रिलला घडली. अली खान(25)असं या मुलाचे नाव असून, आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेलं नाही. तुळींज पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

 रविवारी 16 एप्रिलला सकाळी या मुलाने आत्महत्या केली. दरम्यान त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर्सनी त्याला मृत घोषित केले.

Loading Comments