कुर्ल्यात भिंत पडून एकाचा मृत्यू

 Kurla (W)
कुर्ल्यात भिंत पडून एकाचा मृत्यू
कुर्ल्यात भिंत पडून एकाचा मृत्यू
कुर्ल्यात भिंत पडून एकाचा मृत्यू
See all
Kurla (W), Mumbai  -  

कुर्ला - कुर्लातल्या चर्बी गोदामाजवळ भिंत पडून 3 जण जखमी झाले होते. त्यातल्या एकाला आपला जीव गमवावा लागला. 22 वर्षीय सय्यद आसिफ असं या मुलाचं नाव आहे. या आगीत इतर दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सय्यद आसिफवर भिंत पडल्यामुळे त्याच्या डोक्याला जबर मार लागला आणि त्याचा मृत्यू झाला. सय्यद हा कुरैशनगरमधल्या कसाईवाडाचा रहिवासी होता.

Loading Comments