अल्पवयीनवर अत्याचार करणारा अटकेत

 Girgaon
अल्पवयीनवर अत्याचार करणारा अटकेत

खेतवाडी - एका अल्पवयीन मुलीवर लैगिंग अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार मुबंईतल्या व्ही. पी. रोडच्या खेतवाडी परिसरातून समोर आलाय. आरोपी सुभाष हा 20 वर्षाचा असून याआधी देखील अशा प्रकारचा छळ केल्याचा आरोप पीडित तरुणीनं केलाय. दहा डिसेंबरला आरोपी मुलीचा लैगिंग छळ करत असल्याचं तरुणीच्या आजीनं पाहिलं. या प्रकारणी पोलिसांनी आरोपी अटक करण्यात आली असून 15 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली असल्याचं तपास अधिकारी अमोल गुरले यांनी सागितलं.

Loading Comments