चेंबूरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला अटक

 Chembur
चेंबूरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला अटक
चेंबूरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला अटक
See all

चेंबूर - अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी सोमवारी 3 नोव्हेंबरला अटक केली. या आरोपीचं नाव मोहसीन खान (25) असं आहे. आरोपी मोहसीनने रविवारी एका 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर इमारतीच्या बाराव्या मजल्यावर नेत तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला होता. चेंबूरच्या अमरनगर परिसरातील ही घटना असून आरोपी आणि पीडित मुलगी एकाच परिसरातले राहणारे आहेत. याबाबत पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीवरून गोवंडी पोलिसांनी आरोपी विरोधात विनयभंग तसेच बाललैंगिक अत्याचारांतर्गत गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली.

Loading Comments