SHARE

घाटकोपर - श्रेयस टॉकीजडजवळ एका 19 वर्षीय गतीमंद मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आलीय. अत्तर अली छोटे लाल बलदूका शेख या 24 वर्षीय नराधमाला पोलिसांनी अटक केलीय. मुलगी एकटी असल्याचं पाहून बलात्कार केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. चिराग नगर पोलिसांनी आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या