भायखळ्यात पोलिसांनी केलं मॉक ड्रिल

Byculla
भायखळ्यात पोलिसांनी केलं मॉक ड्रिल
भायखळ्यात पोलिसांनी केलं मॉक ड्रिल
See all
मुंबई  -  

भायखळा - सेंट इग्नेशियस शाळेत गुरुवारी रात्री 11 वाजता मुंबई पोलिसांच्या वतीनं मॉक ड्रिल( सैनिकी अभ्यास) आयोजित करण्यात आलं होतं. कोणतीही आणीबाणीची परिस्थिती उद्भभवली तर मुंबई पोलीस सज्ज असावी या हेतूनं माॅक ड्रिल आयोजित करण्यात आलं होतं. या दरम्यान आर्थर रोड बंद ठेवण्यात आलं होतं. ही मॉक ड्रिल होत असताना सेंट इग्नेशियस शाळेत दहशतवादी घुसलेत अशी अफवा पसरली होती. मात्र बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी नागरिकांना विश्वासात घेऊन याबद्दल माहिती दिली. मॉकड्रिल पाहण्यासाठी या वेळी स्थानिकांनी शाळेबाहेर गर्दी केली होती.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.