युट्यूबवर हल्ला!

कॅलिफोर्निया येथील युट्यूब मुख्यालयात एका महिलेने अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली. या गोळीबारात ४ जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर महिलेने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

युट्यूबवर हल्ला!
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा