'नीरवा'णीचा इशारा!

देशभरात सध्या गाजत असलेल्या पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यामुळे सध्या सगळ्यांना एकच प्रश्न पडला आहे. सरकार घोटाळ्याचा सूत्रधार नीरव मोदीला भारतात परत कसं आणणार? मुंबई लाइव्हचे व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर यांनी सामान्यांना पडलेला हाच प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

'नीरवा'णीचा इशारा!
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा