रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू

 Goregaon
रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू

गोरेगाव - गोरेगाव आणि राम मंदिर स्टेशनमध्ये दुपारी 1.15 च्या दरम्यान रुळ ओलाडताना एका व्यक्तीला अपघात झाला. ट्रेन बोरीवलीकडून चर्चगेटच्या दिशेने जात होती. या वेळी 35 वर्षांची ही व्यक्ती रुळ ओलांडत असताना रेल्वेच्या धडकेत रेल्वे खाली आली. त्याचं शरीर आणि डोकं वेगळं होऊन त्याचा जागेवरच मृत्यू झाला. रेल्वे पोलिसांनी मृतदेह भगवती रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठवला असून व्यक्तीची ओळख पटलेली नाही, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

Loading Comments