नशीब चांगलं म्हणून वाचला !

 Kurla
नशीब चांगलं म्हणून वाचला !
नशीब चांगलं म्हणून वाचला !
नशीब चांगलं म्हणून वाचला !
See all

कुर्ला - माल गाडीच्या छतावर चढल्याने एका मुलाला वायरचा शॉक लागल्याची घटना कुर्ल्यामध्ये घडली. सीएसटीहून कल्याणच्या दिशेने जाणारी मालगाडी कुर्ला स्टेशनवर थांबताच एक शाळेतील मुलगा या मालगाडीच्या छतावर चढला. मात्र वर चढताच त्याला करंट लागला. मात्र पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी या मुलाला वाचवत त्याला पुढील उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले.

Loading Comments