गटाराचं झाकण गुल !

 Dahisar
गटाराचं झाकण गुल !
गटाराचं झाकण गुल !
See all

दहिसर - लिंक रोडवरील फूटपाथावरील झाकण गायब झालंय. गेल्या अनेक दिवसात गटाराची साफसफाईच केली गेली नाहीये. याच फूटपाथवर एक बसस्टॉप पण आहे. त्यामुळे प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. या उघड्या गटारामुळे परिसरात दुर्गंधी पसरलीये. त्याचप्रमाणे या उघड्या गटारामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Loading Comments