जीवघेणा शॉर्टकट

 Pali Hill
जीवघेणा शॉर्टकट
जीवघेणा शॉर्टकट
जीवघेणा शॉर्टकट
जीवघेणा शॉर्टकट
जीवघेणा शॉर्टकट
See all

मुंबई - रेल्वे रूळ ओलांडून जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. रेल्वे रूळ ओलांडताना आतापर्यंत हजारो प्रवाशांनी आपला जीव गमावलाय. प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नये यासाठी अनेक उपायोजना, जनजागृती अभियान रेल्वेच्या माध्यमातून राबवण्यात येतात. परंतु प्रवाशांच्या मानसिकतेपुढे या योजना निष्फळ ठरत आहेत. पण प्रवाशांची सुरक्षा प्रथम कर्तव्य मानत कार्य करण्याची रेल्वे पोलिसांची जबाबदारी असल्याचे वडाळा लोहमार्ग वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय.बी. सरोदे यांनी सांगितले.

Loading Comments