बाल लैंगिक अत्याचाराविरोधात जनजागृती


बाल लैंगिक अत्याचाराविरोधात जनजागृती
SHARES

कुलाबा - बाल अत्याचाराच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीनं कुलाबा येथे रविवारी जनजागृती अभियान राबवण्यात आलं. या वेळी समाजिक कार्यकर्त्या स्मिता पवळे यांनी बाल लैंगिक आत्याचाराविरोधात जनजागृती केली. या अभियानात मोठ्या संख्येनं लहान मुलांसह पालकही उपस्थित होते. कुलाबा विधानसभा संघटक कृष्णा पवळे, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, उपनेत्या मीना कांबळी, महिला विभाग संघटक माई परब, उप-विभाग संघटिका करुणा गिड आदींनीही अभियानात सहभाग घेतला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा