SHARE

शिवाजीनगर - 90 फीट रोडवर लुटण्याच्या उद्देशानं दोन जणांनी एकावर हल्ला केला. दोघांपैकी पोलिसांनी एकाला अटक केलीय. लायटर मोमिन असं त्याचं नाव आहे. कुर्बान अली खान हे मंगळवारी रात्री कामावर जात होते. तेव्हा दोघांनी कुर्बानला चाकू दाखवून पैशांची मागणी केली. पण कुर्बाननं पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांनी कुर्बानवर चाकून हल्ला केला आणि त्याच्याकडील 900 रूपये घेऊन पळ काढला. पण पोलिसांनी दोघांपैकी एकाला अटक केलीय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या