मुलुंडमध्ये पोलीस ठाण्यासमोरच चोरी

 Dalmia Estate
मुलुंडमध्ये पोलीस ठाण्यासमोरच चोरी

मुलुंड - दिवसाढवळ्या हॉटेलमध्ये चोरी झाल्याची घटना मुलुंडमध्ये घडली आहे. बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास लाव्हा कंपनीतला कर्मचारी इलियाज शेख चहा पिण्यासाठी वैभव हॉटेलमध्ये गेला होता. त्यावेळी त्याच्याकडे असलेली कंपनीच्या कागदपत्रांनी भरलेली बॅग एका अज्ञात चोरट्यानं लंपास केली. याप्रकरणी इलियाजनं ताबडतोब पोलिसांकडे तक्रार नोंदवली. 

Loading Comments