कांदिवलीत सामुहिक बलात्काराची घटना


SHARE

कांदिवली - नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या विधवा महिलेवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना कांदिवलीत घडलीय. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केलीय. जमाल शहा आणि अब्दुल खान अशी या दोघांची नावं आहेत. पिडित महिला बकरी ईदनिमित्त मुंबईत आली होती. पहाटे नैसर्गिक विधीसाठी महिला गेली असता नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला. न्यायालयाने या दोघांना २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या