Advertisement

'नवरंग' गरबो


'नवरंग' गरबो
SHARES
Advertisement

विलेपार्ले - डहाणुकर महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग मंडळातर्फे 'नवरंग' गरबा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला महाविद्यालयीन विद्यार्थांनी चांगला प्रतिसाद दिला. या कार्यशाळेद्वारे गरब्याचे विविध प्रकार मोफत दरात विद्यार्थांना शिकवण्यात आले. तसेच 1 ऑक्टोबरला डहाणुकर महाविद्यालयात गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे.

संबंधित विषय
Advertisement