साठ्ये कॉलेजच्या प्रांगणात रक्तदान शिबीर

 vile parle

See all

विलेपार्ले - साठ्ये महविद्यालयाच्या प्रांगणात बुधवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य माधव राजवाडे यांच्याहस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी 150 जणांनी रक्तदान केले.

Loading Comments