SHARE

चर्चगेट - सिडनॅहम कॉलेजमध्ये ब्रुहाहा या वार्षिक महोत्सवाला शुक्रवारपासून सुरुवात झालीय. दुसऱ्या दिवशी अनेक कॉलेजियन्सनी निअॉन टच खेळांना जास्त प्रतिसाद दिला. यामध्ये प्रामुख्यानं निऑन क्रिकेट, निऑन टच डॉज बाँल, फुटबाँल अशा विविध खेळांमध्ये कॉलेजियन्सनं उत्साह दाखवला. या महोत्सवाची अंतिम फेरी 14 ते 16 दरम्यान सिडनॅहम कॉलेजमध्ये रंगणाराय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या