महिला बचत गटातर्फे प्रदर्शन


  • महिला बचत गटातर्फे प्रदर्शन
  • महिला बचत गटातर्फे प्रदर्शन
  • महिला बचत गटातर्फे प्रदर्शन
SHARE

लोअर परळ - गणपतराव कदम महापालिकेच्या शाळेच्या सभागृहात महिला बचत गटांनी केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. प्रदर्शनात फॅन्सी कँडल, तोरणे, ग्रिटींग कार्ड, सुगंधी पर्फुम्य, पर्स, बॅग, ज्यूट बॅग, इमिटेशन ज्वेलरी, मोत्यांचे दागिने, साडी आणि खाद्यपदार्थ अशा विविध प्रकारच्या वस्तूंचा यात समावेश आहे. नवीन वर्ष येत असल्यानं ग्राहकांकडून फॅन्सी तोरण, ग्रिटींग कार्ड यांची जास्त प्रमाणात मागणी केली जातेय. या प्रदर्शनाचा महिला गटाला चांगला फायदा होतोय, असं महिला बचत गटाच्या सदस्या शांता म्हसूनकर यांनी सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या