Advertisement

दहावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! निकाल कुठे आणि कसा चेक कराल? पहा

राज्यात 15,77,256 विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती.

दहावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! निकाल कुठे आणि कसा चेक कराल? पहा
SHARES

महाराष्ट्र 10वी म्हणजेच SSC चा निकाल 2 जून रोजी जाहीर होणार आहे. दहावीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. (Maharashtra SSC 10th result will be declared on June 2) 

निकाल कुठे चेक कराल?

mahresult.nic.in

sscresult.mkcl.org

ssc.mahresults.org.in

असा करा निकाल चेक

  • इयत्ता दहावीचा निकाल पाहण्यासाठी वर दिलेल्या अधिकृत संकेस्थळांना भेट द्या.
  • त्यानंतर संकेतस्थळाच्या होमपेजवर Maharashtra Examination 2023 – RESULT च्या लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर SSC Examination February- 2023 RESULT लिंकवर क्लिक करा
  • त्यानंतर पुढच्या पानावर Roll Number आणि आईचं नाव टाका
  • निकाल लगेच स्क्रिनवर दिसेल
  • मार्कशीट चेक केल्यानंतर प्रिंट घ्या

काय आवश्यक?

एसएससी निकाल तपासण्यासाठी, विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र किंवा अर्जावर दिलेल्या बोर्ड परीक्षेचा आसन क्रमांक आणि आईचे पहिले नाव वापरावे.



हेही वाचा

इयत्ता सहावी ते आठवीसाठी आता कृषी विषय बंधनकारक

नायर दंत महाविद्यालयात सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा