विशेष मुलांनी सादर केलं नृत्य आणि फॅशन शो

 vile parle
विशेष मुलांनी सादर केलं नृत्य आणि फॅशन शो
विशेष मुलांनी सादर केलं नृत्य आणि फॅशन शो
विशेष मुलांनी सादर केलं नृत्य आणि फॅशन शो
विशेष मुलांनी सादर केलं नृत्य आणि फॅशन शो
See all

विले पार्ले - जागतिक अपंगदिनानिमित्त विलेपार्ले पश्चिम येथील मिठीबाई महाविद्यालयाच्या भाईदास सभागृहात 10 डिसेंबरला कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात मुंबईतील विविध 10 शाळेतल्या गतीमंद मुलांनी सहभाग घेतला होता. 'अतुल्य भारत'या विषयाला अनुसरून या विद्यार्थ्यांनी नृत्य आणि फॅशन शो सादर केलं. सदर सोहळ्यास सतिश कौशिक, निर्माती जयंती गाडा, भव्य गांधी (तारक मेहता का उल्टा चश्मा मधिल टप्पू) इंडियास् गॉट टँलेंटमधील अमन सिंह यांनी उपस्थिती लावली. जोश इंडियाच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केला होता.

Loading Comments