माकडांनाही हवाय आयआयटीत प्रवेश !


  • माकडांनाही हवाय आयआयटीत प्रवेश !
SHARE

मुंबई - माकडाच्या या मर्कटलीला तुम्ही पहाताय. साधारणपणे टुरीस्ट स्पॉटवर, डोंगरावर, किल्ल्यांवर किंवा गेला बाजार दाट वनराईत अशी वानरसेना आपल्याला पहायला मिळते. पण ही दृष्य कुठली आहेत हे जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. ही दृष्य आहेत नावाजलेली शिक्षणसंस्था आयआयटी मुंबईमधली. आश्चर्य वाटलं ना? कारण एरवी दरवर्षी पासआऊट होणारं ‘क्रिम पब्लिक’ अर्थात हुशार विद्यार्थ्यांच्या नावानं ओळखली जाणारी ही संस्था आता या मर्कटलीलांमुळे चर्चेत आलीये.

संबंधित विषय
ताज्या बातम्या