गरजू विद्यार्थ्यांना वह्यावाटप

 Dahisar
गरजू विद्यार्थ्यांना वह्यावाटप
गरजू विद्यार्थ्यांना वह्यावाटप
गरजू विद्यार्थ्यांना वह्यावाटप
See all

दहिसर - धारखाडी अवध विद्यालयाच्या वार्षिक संमेलनात मंगळवारी मोफत वह्यावाटप करण्यात आलं. 1 हजार 110 गरीब विद्यार्थ्यांना वह्या देण्यात आल्या. या संमेलनात चौथी प्रसाद गुप्ता, वॉर्ड क्रमांक 3चे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष सूर्यबली यादव, विनोद यादव, सीताराम मौर्य आदीही उपस्थित होते. या संमेलनाचं आयोजन सिटिझन व्हिजिलन्स कमिटीचे अध्यक्ष शिवकुमार यादव यांनी केलं होतं.

Loading Comments