अनुयोग विद्यालयात वाचन दिन साजरा


  • अनुयोग विद्यालयात वाचन दिन साजरा
  • अनुयोग विद्यालयात वाचन दिन साजरा
  • अनुयोग विद्यालयात वाचन दिन साजरा
  • अनुयोग विद्यालयात वाचन दिन साजरा
  • अनुयोग विद्यालयात वाचन दिन साजरा
  • अनुयोग विद्यालयात वाचन दिन साजरा
SHARE

खार - माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त खार पूर्व येथील अनुयोग विद्यालयात वाचन दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. कलाम यांच्या विषयीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच सर्व विद्यार्थ्यांना गोष्टीची पुस्तके वाचण्यास देण्यात आली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या