विज्ञान प्रयोग स्पर्धेचं आयोजन

 Dahisar
विज्ञान प्रयोग स्पर्धेचं आयोजन
विज्ञान प्रयोग स्पर्धेचं आयोजन
विज्ञान प्रयोग स्पर्धेचं आयोजन
विज्ञान प्रयोग स्पर्धेचं आयोजन
विज्ञान प्रयोग स्पर्धेचं आयोजन
See all

दहिसर - दहिसर पूर्व इथल्या विद्यामंदिर शाळेत विज्ञान प्रयोग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. इंग्लिश सेकेंडरी सेक्शन आणि पालिका आर उत्तर विभागाअंतर्गत या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या वेळी शाळेच्या मुख्याधापक सुधीर देसाई आणि सोनल थोरवाल यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानासंदर्भात मार्गदर्शन केलं.

Loading Comments