'रक्तदान हेच श्रेष्ठ दान'

 Mulund
'रक्तदान हेच श्रेष्ठ दान'
'रक्तदान हेच श्रेष्ठ दान'
'रक्तदान हेच श्रेष्ठ दान'
'रक्तदान हेच श्रेष्ठ दान'
See all

मुलुंड - वझे महाविद्यालयात सोमवारी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलं. विद्यार्थ्यांना रक्तदानाचं महत्त्व कळावं यासाठी वझे महाविद्यालयानं या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. संपूर्ण दिवस चाललेल्या या शिबिराचं नियोजन वझे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीच केलं होतं. 'रक्तदान हेच श्रेष्ठ दान' हा संदेश फक्त विचारात न राहता खऱ्या अर्थानं आचरणात आणला जातोय हे महत्त्वाचं, 'रक्तदान केल्यानं गरजूंना त्याचा फायदा होतो', अशी माहिती विद्यार्थिनी ज्योती देशमुखनं दिली.

Loading Comments