अस्मिता कलेच्या माध्यमातून प्रतिभेचा शोध

 Andheri

See all

जोगेश्वरी - कलेच्या माध्यमातून प्रतिभेचा शोध या उपक्रमाची सुरुवात जोगेश्वरी पूर्व येथील अस्मिता शाळेमध्ये शनिवार पासून झाली आहे. या उपक्रमाद्वारे संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात महिला आणि विद्यार्थ्यांसाठी रांगोळी, फॅब्रिक पेंटिंग, काचेवरील डिझाइन्स, भांड्यांवरील नक्षिकाम, वारली नक्षिकाम, इलेक्ट्रिशियन यांचे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले आहेत. दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे प्रशिक्षण वर्ग सुरू राहतील पहिल्या दिवशी २५ महिला आणि विद्यार्थांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

Loading Comments