'प्रथम' टीमचा सत्कार

 Fort
'प्रथम' टीमचा सत्कार
'प्रथम' टीमचा सत्कार
'प्रथम' टीमचा सत्कार
'प्रथम' टीमचा सत्कार
'प्रथम' टीमचा सत्कार
See all

सीएसटी - आयआयटी मुंबईच्या विदयार्थ्यांनी तयार केलेल्या 'प्रथम' या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी राजभवन येथे या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यावेळी आयआयटी मुंबईचे संचालक डॉ. देवांग खक्कर तसेच आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Loading Comments