Advertisement

एस ब्रिजवरचे खड्डे बुजवले


एस ब्रिजवरचे खड्डे बुजवले
SHARES

भायखळा - भायखळ्यातील एस ब्रिजवर पडलेले खड्डे बुजवण्याच्या कामास पालिका प्रशासनाने अखेर सुरुवात केली आहे. एस ब्रिजवर पडलेल्या खड्ड्यांची बातमी मुंबई लाईव्हने दिली होती. त्यानंतर शुक्रवारी पालिकेला जाग आली आहे. एस ब्रिज पुलावर पालिकेच्यावतीने खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे. पालिकेचे कर्मचारी खड्ड्यात डांबर टाकून खड्डे बुजवण्याचे काम करत आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा