बालमोहनमध्ये इंद्रधनुष्य

 Dadar
बालमोहनमध्ये इंद्रधनुष्य

दादर - बालमोहन विद्यामंदिरमधून 1991 साली दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांचे रौप्य महोत्सवी स्नेह संमेलन रविवारी आयोजित करण्यात आले आहे. या स्नेह संमेलनासाठी विविध क्षेत्रात नाव कमावलेले सुमारे 200 माजी विद्यार्थी हजर राहणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण  पाहण्यासाठी इथे क्लिक करा- 

https://www.youtube.com/watch?v=WiSdaTCIXTQ&feature=youtu.be

Loading Comments