मोतीलालनगर शाळेत वाचन दिन साजरा

 Goregaon
मोतीलालनगर शाळेत वाचन दिन साजरा
मोतीलालनगर शाळेत वाचन दिन साजरा
मोतीलालनगर शाळेत वाचन दिन साजरा
मोतीलालनगर शाळेत वाचन दिन साजरा
See all

गोरेगाव - माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त मोतीलालनगर मराठी शाळेत शनिवारी वाचन दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी मुलांना वाचनाचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच शनिवारी जागतिक हात धुवा दिन असल्याने विद्यार्थ्यांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

Loading Comments