• नवरात्रौत्सवात मराठी कलाकारांची हजेरी
  • नवरात्रौत्सवात मराठी कलाकारांची हजेरी
  • नवरात्रौत्सवात मराठी कलाकारांची हजेरी
SHARE

भांडुप - शाखा क्रमांक 115 तर्फे आयोजित नवरात्रौत्सवात मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. माय मराठी प्रतिष्ठान, संस्कार प्रतिष्ठान, उत्साई मित्र मंडळही या नवरात्रौत्सवाचे आयोजक होते.

मराठी अभिनेता प्रदीप पटवर्धन, विजय पाटकर, जयवंत वाडकर यांच्यासह नाट्य क्षेत्रातील दिगंबर नाईक, तसेच टीव्ही मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री रुचिरा जाधव आणि हास्य कलाकार अंशुमन विचारे यांनी उपस्थिती लावली होती. या मराठमोळ्या कलाकारांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या