Advertisement

दंगल टॅक्स फ्री?


दंगल टॅक्स फ्री?
SHARES

मुंबई - आमिर खानचा आगामी चित्रपट दंगल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण हा चित्रपट कर मुक्त असावा अशी त्याची मागणी आहे. पैलवान महावीर सिंह फोगट यांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट आहे. त्यामुळे त्याला टॅक्स फ्री करण्याचा प्रयत्न करु. पण हा निरणय राज्यसरकारचा निर्णय आहे. तसंच या चित्रपटासाठी आपण वजन वाढवलं असल्याचं ही त्याने सांगितलं. वजन कमी करण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले आहेत. त्याचा आगामी चित्रपट 23 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement