• रावण 'राज'
SHARE

मुंबई - तो मोठा शिव भक्त... पण रामाचा मोठा शत्रु... महापराक्रमी, बलशाली, विद्वान असा हा लंकाधीश रावण... रामायणातील महत्त्वाचे पात्र... कोणत्याही कथेमध्ये नायकाच्या भूमिकेसोबत खलनायकाची भूमिकाही असते... बऱ्याचदा खलनायक नायकापेक्षाही वरचढ असतो. तशाचप्रमाणे रामायणामध्ये रावणाची भूमिका होती... यावरच आधारीत 'रावण' हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या नाटकामध्ये महाभारतात दुर्योधनची भूमिका साकारणारे कलाकार पुनित इस्सर यांनी रावणाची भूमिका साकारलीय. या नाटकाची निर्मिती फिल्म अँड थिएटर कंपनीद्वारे करण्यात आलीय.

नवरात्रीमध्ये रामलीलेची धूम सर्वत्र असते. याच पार्श्वभूमिवर 'रावण' नाटकाचं आयोजन करण्यात आले होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या