Advertisement

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार लिलावतीत


ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार लिलावतीत
SHARES

वांद्रे - ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या पायाला सुज आल्यानं मंगळवारी सकाळी त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल केलं. या बातमीमुळे त्यांच्या चाहत्या वर्गात चिंतेचं वातावरण होतं. त्यावरच त्यांनी ट्विटरवर आपले फोटो शेअर करत ट्विट केलं आहे की, चाहत्यांनी मला नेहमीच आठवणीत ठेवल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. तसंच माझी प्रकृती ठणठणीत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
@dilipkumar Health is wealth said somebody. Mein aap sabhi ka mashkoor hoon ki aapne hamesha apni dua'on mein mujhe yaad rakha. https://t.co/dWzxDpQiUa

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा