'ऑल थिंग्स ब्राइट अँड ब्युटीफुल'

Bandra west, Mumbai  -  

वांद्रे - रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांच्या संरक्षणासाठी एक मोहीम चालवण्यात येत असून, त्यासाठी वांद्रे येथील सेंट अॅंड्र्यूज ऑडिटोरियम येथे 28 ऑक्टोबर रोजी एका कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. 'ऑल थिंग्स ब्राइट अँड ब्युटीफुल' ही या कॉन्सर्टची थिम आहे. त्यातून भूतदयेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.

Loading Comments