Advertisement

...आणि राधिका भडकली


SHARES

मुंबई - सोशल साइट्सवर सध्या राधिका आपटे फेमस होताना दिसत आहे. त्याला कारणही तसंच आहे. नुकतंच एका इव्हेंटमध्ये राधिका आपटेला रिपोर्टरने तिच्या ‘पार्च्ड’ या सिनेमाबद्दल विचारले. मात्र रिपोर्टरच्या प्रश्नामुळे राधिका भयंकर चिडली. ‘पार्च्ड’ सिनेमात राधिका आणि आदिल हुसैन यांच्यावर इंटिमेट सीन शूट करण्यात आला होता. हा सीन सिनेमा रिलीज होण्याआधीच लीक झाल्याने राधिकाला यावरुन प्रश्न विचारण्यात आला आणि राधिकाला राग आला.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा