महाशिवरात्रीला शिवभक्त ‘बाहुबली-2' चं नवं पोस्टर रिलीज

Mumbai
महाशिवरात्रीला शिवभक्त ‘बाहुबली-2' चं नवं पोस्टर रिलीज
महाशिवरात्रीला शिवभक्त ‘बाहुबली-2' चं नवं पोस्टर रिलीज
See all
मुंबई  -  

मुंबई - महाशिवरात्रीच्या दिवशी 'बाहुबली 2' चं नवीन पोस्टर रिलीज झालं आहे. या पोस्टरमध्ये अभिनेता प्रभास हा खांद्यावर शिवंलिंग घेतलेल्या आणि हत्तीवर उभा असल्याचं दाखवण्यात आलंय. पण आता रसिंकामध्ये उत्सुकता आहे ती या सिनेमाच्या प्रदर्शनाची. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या बाहुबली द बिगनिंगमधील अॅक्शन आणि हटके ड्रामामुळे या सिनेमाने बॉक्सऑफिसमधील आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले होते.मात्र आता 'बाहुबली-2'मध्ये दर्शकांना पुन्हा एकदा प्रभासचा अभिनय आणि स्टंट पाहता येणार आहे. हा सिनेमा 28 एप्रिलला चित्रपटगृहात झळकणार आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.