बेफिक्रेला U/A प्रमाणपत्र

  Pali Hill
  बेफिक्रेला U/A प्रमाणपत्र
  मुंबई  -  

  मुंबई - बेफिक्रे चित्रपटाच्या ट्रेलरला U/A प्रमाणपत्र देण्यात आल्यामुळे निर्माते - दिग्दर्शक आदित्य चोप्रा सध्या खूपच आनंदात आहेत. सेन्सॉर बोर्डाचं म्हणणं आहे की, बेफ्रिके या चित्रपटातील दृश्यं अश्लील नसून आजच्या युवकांच्या भावनांचं सहज सादरीकरण या चित्रिकरणात करण्यात आलंय. हे चित्रिकरण अश्लील नसून अभिरुचीपूर्णही आहे. त्यामुळे बेफ्रिकेला U/A प्रमाणपत्र देण्यात आलंय. बेफिक्रे हा चित्रपट 9 डिसेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.