बिग बींना 'सैराट' आवडतो तेव्हा...

  Goregaon
  बिग बींना 'सैराट' आवडतो तेव्हा...
  मुंबई  -  

  मुंबई - नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला सैराट सिनेमा सगळ्यांच्या पसंतीस पडला होता. मात्र आता तब्बल 9 महिन्यांनंतर बिग बी अमिताभ बच्चन यांनी सैराट पाहिला आणि त्याचं तोंडभरून कौतुकही केलं. ट्विटरवर फोटो शेअर करत त्यांनी सैराटचे कौतुक केले आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.