बिग 'लॉस'!

अभिनेत्री रेशम टिपणीस आणि अभिनेता राजेश शृंगारपुरे यांचा मराठी बिग बॉसमधील रोमान्स वादात सापडला आहे. या दोघांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून त्यांच्यावर अश्लील वर्तन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.