किंग खान-ऋतिक आमनेसामने

 Juhu
किंग खान-ऋतिक आमनेसामने
किंग खान-ऋतिक आमनेसामने
See all
Juhu, Mumbai  -  

मुंबई - नव्या वर्षांत बॉलिवूडच्या दोन स्टार्सची जोरदार टक्कर होणार आहे. किंग खान शाहरूख खान आणि डांसिंग किंग ऋतिक रोशन या दोघांमध्ये ही टक्कर होणार आहे. शाहरूखचा 'रईस' आणि ऋतिकचा 'काबिल' सिनेमा एकाच दिवशी चाहत्यांच्या भेटीस येतोय. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक राकेश रोशन यांनी काबिल सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख बदलून 25 जानेवारीचा मुहूर्त ठेवला होता. याचं मुख्य कारण म्हणजे शाहरूखचा 'रईस' सिनेमा. मात्र 'रईस'च्या दिग्दर्शकांनीही सिनेमा प्रदर्शनाची तारीख 25 जानेवारी ठेवलीय. त्यामुळे चाहते कुणाला पसंती देतायेत हे सिनेमा प्रदर्शनानंतर कळेल.

Loading Comments