Advertisement

'बिग' आक्षेप


'बिग' आक्षेप
SHARES

बिग बॉस १३’मध्ये BFF (बेस्ट फ्रेंड्स फॉरेव्हर) ही नवीन संकल्पना मांडण्यात आली. यानुसार स्पर्धकांना त्यांच्या जोड्या सुरुवातीला निवडण्यास सांगितल्या. संपूर्ण सिझनमध्ये संबंधित जोड्या एकाच बेडवर झोपणार आहेत. यामध्ये काही महिला स्पर्धकांनी पुरुष स्पर्धकाला जोडीदार म्हणून निवडलं. त्यामुळे महिला व पुरुषाने एकाच बेडवर झोपणं हे कितपत योग्य आहे असा प्रश्न विचारत काही प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे. शोमध्ये दाखवण्यात येणाऱ्या सीनवर आक्षेप घेत प्रेक्षकांनी सोशल मीडियावर #BoycottBiggBoss हा हॅशटॅग वापरत विरोध केला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा