Advertisement

मी टू!

लैंगिक शोषणाच्या अनुभवास सामोरे जावे लागलेल्या महिला 'मी टू' अभियानार्तंगत अापल्यावरील अत्याचाराला वाचा फोडत अाहेत. अभिनेत्री तनुश्री दत्ताने १० वर्षांपूर्वी नाना पाटेकर यांनी अापल्याशी गैरवर्तन केल्याचा अारोप केला अाहे. त्यानंतर 'मी टू' चळवळीला बाॅलीवूडमध्ये पाठिंबा मिळत अाहे.

मी टू!
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा