Advertisement

सुवर्णकाळाचा साक्षीदार

भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ ज्या वास्तूने पाहिला, ज्या वास्तूला राज कपूर नावाच्या शोमॅनच्या कल्पकतेचा परीसस्पर्श झाला, तो आर.के. स्टुडिओ लवकरच इतिहासजमा होणार आहे. लवकरच हा स्टुडिओ विकायला काढण्याचा निर्णय कपूर कुटुंबीयांनी घेतला असल्याचे समजते. गेल्या वर्षी स्टुडिओला आग लागल्यामुळे खूप नुकसान झाले होते. त्याचबरोबर स्टुडिओच्या देखभालीसाठी होणार खर्चही अवाक्याबाहेर गेल्याने कपूर कुटुंबीयांना हा निर्णय घ्यावा लागल्याचे कळते.

सुवर्णकाळाचा साक्षीदार
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा