Advertisement

'गॅरी इन वरी'

झी मराठीवर 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका सध्या गाजत आहे. मात्र, निगेटिव्ह भूमिका साकारणारी गुरुनाथची मैत्रीण शनाया आता या मालिकेत दिसणार नाही. शनाया फिल्म मेकिंग आणि दिग्दर्शनाचं शिक्षण घेण्यासाठी न्यूयॉर्कला गेली आहे.

'गॅरी इन वरी'
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा