Advertisement

सनी लिओनीची कमाल

भारतात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गुगल सर्चमध्ये बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी हिनं बाजी मारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सलमान आणि शाहरूख यांना मागं टाकत सनीनं गुगलसर्चमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.

सनी लिओनीची कमाल
Advertisement