• थुकरटवाडीमध्ये येणार गोविंदा
SHARE

मुंबई - बॉलिवुडचा लोकप्रिय अभिनेता गोविंदा थुकरटवाडीत येणार आहे. आपल्या आगामी 'आ गया हिरो' या हिंदी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी गोविंदा आपली पत्नी सुनितासोबत 'चला हवा येऊ द्या' मध्ये सहभागी झाला होता. येत्या सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच 27 आणि 28 फेब्रुवारीला गोविंदा आपल्या लाडक्या प्रेक्षकांना भेट देणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या